ज्ञानसाधन प्रतिष्ठान,वसतिगृह,धर्मापुरी

-: वसतिगृह सुविधा :-

 

ज्ञानसाधन प्रतिष्ठान मार्फत चलविण्या जाणाऱ्या वसतिगृहाचे वैशिष्ट्ये म्हणजे A Home away from Home. मोकळे वातावरण,शिस्त,संयम,दैनंदिन नियोजन,वेळापत्रक यांच्या जोडीनेच मायेचा ओलावा जपणाऱ्या वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत...

 

·       निवासाची उत्तम व्यवस्था

·       रुचकर व पौष्टिक भोजन

·       सकाळी दूध व नाश्ता

·       स्नानासाठी गरम पाण्याची सुविधा

·       सुसज्ज आरोग्य कक्ष

·       मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह

·       निसर्ग रम्य व प्रशस्त सहा एकरचा परिसर

·       पिण्याच्या पाण्यासाठी मिनिरल  वॉटर

·       प्रत्येक ५० विद्यार्थ्या मागे एक वसतिगृह अधीक्षक

·       २४ तास लाईटची व्यवस्था